लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

घरगुती कारणावरून विवाहितेस सासरच्यांकडून पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to burn the woman | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरगुती कारणावरून विवाहितेस सासरच्यांकडून पेटविण्याचा प्रयत्न

घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत छळ करून पती, सासू आणि दिराने नंतर तिला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथे घडली. ...

अपमानास्पद वागणूक; ग्रामसेवकांचा बैठकीवर बहिष्कार - Marathi News | Abusive behavior; Boycott meeting of Gramsevak | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपमानास्पद वागणूक; ग्रामसेवकांचा बैठकीवर बहिष्कार

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत, ग्रासेवकांनी गुरुवारी बैठकीवर बहिष्कार घालत व सभात्याग केला. ...

अंबाजोगाई परिसरात बिबट्या मुक्कामी ? - Marathi News | Ambabogai area leopard pact? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई परिसरात बिबट्या मुक्कामी ?

बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई नजीकच्या परिसरातील दोन वासरांचा फडशा पाडल्याने बिबट्याचा या परिसरातील मुक्काम वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ...

आम्ही जगायचं कसं? - Marathi News | How do we live? | Latest beed News at Lokmat.com

बीड :आम्ही जगायचं कसं?

भयाण दुष्काळात आम्ही जगायचे कसे, असे प्रश्न शेतकÓfयांनी पथकातील अधिकाÓfयांसमोर उपस्थित केले. ...

१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त - Marathi News | Beed district will have a strong police force on January 1 | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त

जादा बंदोबस्तही मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ...

धारूर घाटात धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा पुन्हा तिहेरी अपघात दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | In the Dharuhar Ghat, the traffic jam due to truck accidents | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा पुन्हा तिहेरी अपघात दोन तास वाहतूक ठप्प

या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. ...

बीडमध्ये ६० वर्षांच्या आजिबार्इंनी केला नेत्रदानाचा संकल्प - Marathi News | The 60-year-old grandmother of Beed has decided to eye donate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ६० वर्षांच्या आजिबार्इंनी केला नेत्रदानाचा संकल्प

स्वत: पुढे येऊन नेत्रदानाचा संकल्प करणारे अपवादात्मकच असतात ...

पोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक - Marathi News | Meeting for Police-Principal Student Safety | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक

मागील काही दिवसांपासून छेडछाड व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलिसांनी बैठक घेतली. ...

हक्कासाठी संपूर्ण ब्राह्मण समाज एकवटणार... - Marathi News | The entire Brahmin community will be gathered ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :हक्कासाठी संपूर्ण ब्राह्मण समाज एकवटणार...

आपल्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवारी बीड येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येत विचार मंथन आणि पुढील दिशा ठरविण्यात आली. ...