अमरसिंह पंडित यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित मानली जात असून तशी चर्चाही जोरात चालू आहे. ...
आरोपीने गतीमंदतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी संधी साधत तिच्यावर अत्याचार केला. ...
पोलिसांनी जामखेडमध्ये पाठलाग करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. ...
अधीक्षकांनी या दोघांनाही वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. ...
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा पुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते ...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ...
चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दारूड्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केला. ...
बीड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...
ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घसरली आहे. ...