वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे. ...
भावकीत झालेला वाद विकोपाला जाऊन पाच जणांनी एका कुटुंबावर चाकू आणि लोखंडी गजाच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचा वार लागल्याने जखमी झालेल्या एका युवकाची प्रकृती गंभीर आहे. ...
बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी आज सकाळी रस्त्यावरील खड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाच्या झाडांचे रोपण करून गांधीगिरी आंदोलन केले. ...