ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल ...
तालुक्यातील खांडवी येथील एका ३६ वर्षीय आरोग्य सेविकेवर २० वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ...
थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले. ...
मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला, ...
माजलगाव शहरासह तालुक्यातील सर्व मिस्त्री, गुत्तेदार, लेबर, प्लंबर, वॉटरमॅन, पेंटर, वीटभट्टी मालक-कामगार, स्लायडिंग कामगार, सुतार, फॅब्रिकेशन इ कामगार - मालकांचा व मजुरांच्या न्याय विविध मागण्यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टीचे जिल् ...