ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल झ ...
समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड ...
सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. ...
परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे. ...