व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली. ...
तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. ...
दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता आनंद सुतार मित्र मंडळाच्या वतीने गेवराई शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत गोळ्या औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला. ...