धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. ...
पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवारी त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे. ...