महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु होत असून जिल्ह्यातील ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...
खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते. ...
शिवजन्मोत्सवानिमित्त कलापथकांची प्रात्यक्षिके सुरु असताना पुरुषांची गॅलरी अचानक कोसळून एक जण जखमी झाला असून त्यास औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ...