तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...
प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. ...
नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घृण हत्येनंतर शांततेसाठी प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई शहर स्तब्ध झाले आहे. शुक्रवारी (18 जानेवारी) रात्री ८ वाजता परळी वेस परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला ...
अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
पारंपारिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील शेतक-यांनी कष्टाने झाडे वाढवली होती. ...
वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...