पोटच्या अवघ्या १२ वर्षीय मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वासनांध बापावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला ...
भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली. ...
शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) यांच्यामुळेच माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांनीच करणी केल्यामुळे माझी बायको नांदत नाही अशा संशयावरुन तावातावात आलेल्या अशोक जंगले या शेजाऱ्याने शीलावती यांचा बतईने गळा चिरुन हत्या केली. ...