लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका - Marathi News | Ransom; Two of the victims were released | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ...

माफियांवर कारवाई; ५४ लाखांच्या मुद्देमालासह वाळू जप्त - Marathi News | Mafia action; Sandalwood seized with a target of 54 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :माफियांवर कारवाई; ५४ लाखांच्या मुद्देमालासह वाळू जप्त

तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. ...

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध - Marathi News | The choice of the subject committees is unconstitutional | Latest beed News at Lokmat.com

बीड :विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या. ...

गेवराईत महसुल प्रशासनाची वाळू माफियांवर कारवाई; ५४ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Revenue administration action in Gevrai's sand mafia; 54 lakh worth of money seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत महसुल प्रशासनाची वाळू माफियांवर कारवाई; ५४ लाखाचा मुद्देमाल जप्त

यात वाहतूक करणारी वाहने आणि वाळू असा ५४ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला.   ...

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका - Marathi News | Raid on red light area at Beed; Two of the victims were released | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; दोन पीडितांची सुटका

मंगळवारी दुपारी एका पंटरला सोबत घेऊन पोलीसांनी छापा टाकला. ...

बीडमध्ये चोरीच्या दुचाकीवर रूबाब गाजवणारा गजाआड - Marathi News | In beed bike thieves arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चोरीच्या दुचाकीवर रूबाब गाजवणारा गजाआड

परळी नगर परिषद आणि सोनपेठ येथील तहसील कार्यालयातून दुचाकी चोरी केल्या. ...

बीडच्या जिल्हा रूग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा - Marathi News | Girls' Birthday Celebrations in Beed's District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हा रूग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा

जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. ...

हॅकर म्हणजे चोर, त्याच्यावर का विश्वास ठेवायचा?: प्रकाश महाजन - Marathi News | Prakash Mahajan Reacted On EVM Machine Hacking Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅकर म्हणजे चोर, त्याच्यावर का विश्वास ठेवायचा?: प्रकाश महाजन

इव्हीएम नव्हते तेव्हाही मुंडे मताधिक्याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवण्याचे आव्हानही द्यायचे. ...

धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन - Marathi News | Dhananjay Munde politics of hacking - Prakash Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन

धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असं गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाश्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असं ही त्यांनी म्हटलं आहे. ...