राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या कामाची पाहणी केली ...
बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे यांनी शिवसंग्रामच्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता. मात्र, संख्याबळ घटून उपसभापती पद विरोधीपक्षाकडे जाण्याच्या भितीने उबाळे यांचा राजीनामा मंजूर करण्यास विलंब लावला जात आहे. ...
नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. ...
मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़ ...