घाण करणार नाही, करू देणार नाही, अशी शपथ बुधवारी सकाळी जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांसह रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतली ...
गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अद्याप न देणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यनाथ, लोकनेते सुंदरराव सोळंके, जयभवानी आणि एनएसएल शुगर्स जय महेश या चार साखर कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस विकून जमा रकमेतून महसुलाची थकबाकी समजुन वसूल क ...
ज्या संस्थांनी २०१२-१३ साली चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांना छावणी देता येणार नाही. अशा संस्थांची माहिती राज्य शासनाने मागवल्या आहेत. ...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. ...
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ईट येथील सूत गिरणीच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन तसेच भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असलेल्या बीड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणा-या भुयारी गटार योजनेचा शुभारंभ आणि इतर काही विकास कामांचे भूमिपूज ...
चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली. ...
रूग्ण नसतानाही मद्यपान करून सायरन वाजवित आलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले. हातगाडा आडवा आल्याने त्या दोन्ही महिला किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावल्या. ...