जिल्ह्यातील अनेक गावांध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या राज्यस्तरीय , तालुकास्तरीय गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुरस्कारासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
नुतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी गेवराईमध्ये अचानक टँकर तपासणी सुरु केल्यानंतर टँकर माफियासह महसूल आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली. ...
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. ...