एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. ...
तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी बहुतांश गावे, वाडी, वस्तीवरील नागरिक पाणीटंचाईने हैराण आहेत. ...
जालना जिल्ह्यातील मंठा येथून लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बाजारात विक्रीसाठी जाणाºया चालत्या टेम्पोवर चढून दोन लाख रुपयांचे २१ बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार व्यापारी महंमद फारु ख महमंद सुलतान यांनी पोलिसात दिली. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज फाईल मंजूर करण्याच्या कारणावरुन भाजप पदाधिका-याने एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. ...
जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. ...