अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली. ...
सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते. ...
महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या ...
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत. ...
आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची न ...