चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. ...
२०१७-१८ वर्षी खरेदी नाफेड मार्फत केलेल्या तुरीचे पैसे अद्यापही मिळालेली नाहीत. हे पैसे तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. ...
दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ...
पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...