स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी धडपडणाऱ्या बीड शहरातील युवकास यंत्रसामुग्री पुरविणे आणि भागीदारीचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिक कुटुंबाने २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पालकमंत्र्यांच्या घरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जनावरे सोडावीत का? असा संतप्त सवाल शासकीय मानधनाशिवाय मागील २२ दिवसांपासून चारा छावणी चालविणारे गेवराई पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांनी केला आहे. ...