दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे. ...
भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कचरु ज्योतिबा रेडे (रा. मोठेवाडी) हे जागीच ठार झाले तर जखमी झालेले दौलत सरकटे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. ...
२०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे. ...
शिरूर कासार : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी तालुक्यातील दिंड्या पालखी मार्गावरून ‘भानुदास एकनाथ’च्या गजरात मार्गस्थ झाल्या ... ...
तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. ...
माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. ...
आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...