सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. ...
श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...