गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली. ...
जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. ...
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील १०० लोकांना सात दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...