इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ...
धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. ...
पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे हा लग्नाच्या दहाव्या दिवशीच घरातून निघून गेला. या बाबत वरपित्याने मुलगा हरवल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. ...