जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. ...
दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ...