येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. ...
चार लोकांमध्ये अपमान केल्याने पत्नीला मारहाण करत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासुविरोधात केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राब ...
अवघे वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या लोकांनी छळ केला. पैसे देऊनही नंतर दुचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला डास मारण्याचे द्रव पाजल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात ...