अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला. ...
जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ...