जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरुवारी पहाटे घरात घुसून इसमाला चारचाकी गाडीत बसवून खून केला व मृतदेह कोरड्या विहिरीत टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...
शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली. ...
शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे. ...
घराजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घराच्या मागे नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथ ...