आॅनलाईन पोर्टल रद्द करून आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ...
बीड शहरातील पेठबीड भागात जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, बीड शहरातील धोकादायक इमारतींची बीड पालिकेकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
२००५ नंतरच्या कर्मचा-यांची पेन्शन अंशदानाची रक्कम नगरपालिका हिश्यासह भरावी, कर्मचा-यांचे कर्जाचे व विम्याचे हप्ते वेळेवर भरावेत, या मागण्यांसाठी कर्मचा-यांनी ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता परळी नगर परिषद कार्यालयापुढे निदर्शने केली. ...
शहराजवळील वासनवाडी शिवारात २७ जुलै रोजी प्रकाश, दिलीप व किरण पवने या तीन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. मंगळवारी दोन्ही कुटुंबियांचे वेगळे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले. ...