धस यांचे राजकीय कसब आणि आडसकर यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे नमिता यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच नमिता अडचणीत दिसत असल्या तरी भाजप नेत्यांनी केलेली तटबंदी त्यांना फायद्याची ठरू शकते. ...
जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. ...
१९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे य ...
देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे गुरूवारी सकाळी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाची आरती पूजा केली. ...