आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत. ...
ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याप्रकरणी तलाठी मधुकर संभाजी वाघमारे यास ३ वर्षे सक्तमजुरी तसेच १ लाख रुपये दंड व त्याची पत्नी मंगल मधुकर वाघमारे हिस १ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजु शेंडे यांच् ...
पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले. ...
इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता. ...
शहरातील एका लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील प्रकरणात जामिनावर बाहेर असताना मारहाण करून व धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ...