घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. ...
येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते. ...
युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. ...
नाट्य चळवळीत योगदान देणाऱ्या बीड येथील कलाकारांनी येथील नाट्य इतिहासातील पहिले संस्कृत नाटक ‘सुवर्णमध्य:’ नाशिकमध्ये सादर करुन रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली. ...
शाळेतील शिक्षकाला कर्तव्यावर असतांना अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम दशरथ वाघमारे, संतोष वाघमारे (रा.अंथरवन पिंपरी) याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्याचा सन २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) ३०० कोटी रु पयांच्या प्रारु प आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता ...
इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, अस आव्हाड ट्विट करून म्हणाले. ...