लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
गेवराईजवळ भरधाव कार विद्युत रोहीत्राला धडकली; चार प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | speedy car hit electric DP near Gavrai; The death of four travelers | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईजवळ भरधाव कार विद्युत रोहीत्राला धडकली; चार प्रवाशांचा मृत्यू

तांदळा येथील गवते वस्तीवर हा अपघात घडला असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही. ...

corona virus: बीडमध्ये बससेवा सुरु आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका - Marathi News | corona virus: bus service is running in Beed; Don't believe the rumors | Latest beed News at Lokmat.com

बीड :corona virus: बीडमध्ये बससेवा सुरु आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका

अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.  ...

coronavirus : बीडमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ - Marathi News | coronavirus: Beed does not have internet service, so it hinders administration planning for corona virus | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ

आरोग्य विभाग सार्वाधिक महत्वाचा असतानाही याच विभागाला अद्याप सेवा मिळाली नसल्याचे समोर आले आहे.  ...

रिक्त पदांमुळे ‘एआरटीओ’ची कामे खोळंबली - Marathi News | The vacancies hindered the work of 'ARTO' | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्त पदांमुळे ‘एआरटीओ’ची कामे खोळंबली

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे खोळंबली आहेत. ४६ पैकी केवळ १८ कर्मचारी कार्यरत असून २८ रिक्त आहेत. ...

पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद - Marathi News | Market closed for weeks until further order | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे. ...

कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद - Marathi News | Citizens access to the office is closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद

जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी ३१ मार्चपर्यंत अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळाव्यात, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंद असणार आहे. ...

corona virus : परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ३१ मार्चपर्यंत राहणार बंद  - Marathi News | corona virus: The temple of Lord Vaidyanatha in Parli will remain closed till March 31 | Latest beed News at Lokmat.com

बीड :corona virus : परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ३१ मार्चपर्यंत राहणार बंद 

बीड जिल्ह्यातील २६ देवस्थाने राहणार बंद   ...

नगरसेवक पुत्राकडून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास मारहाण; कर्मचाऱ्यांच्या कामावर बहिष्काराने माजलगावात निर्जळी - Marathi News | Water supply worker beaten up by corporator son in Majalgaon; Deprivation of staff at work | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगरसेवक पुत्राकडून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास मारहाण; कर्मचाऱ्यांच्या कामावर बहिष्काराने माजलगावात निर्जळी

नगर परिषदेत जबाबदार पदाधिकारी, अधिकारी नसल्याने उशिरापर्यंत या प्रकरणी कसलाही तोडगा निघाला नव्हता. ...

corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | corona virus: Corona disruption in marriage dates; District Collector orders closure of Mangalkaryalaya | Latest beed News at Lokmat.com

बीड :corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शासन निर्णयाने मंगलकार्यालय बंदी ...