बीड जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोयी सुविधा या संचारबंदी काळातही बॅँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशित केले आहे. ...
बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार ...