लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A young man who went to the village for his sister's wedding died in an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथे झाला जीप आणि दुचाकीत अपघात  ...

कौतुकास्पद ! बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचे 'शुभमंगल'; दोन कन्यादानासह एक पुनर्विवाह होणार - Marathi News | Admirable! 'Shubha Mangal' to HIV positive people in Beed; There will be a remarriage and two brides maids | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौतुकास्पद ! बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचे 'शुभमंगल'; दोन कन्यादानासह एक पुनर्विवाह होणार

एचआयव्हीबाधित मुले, महिला, पुरुषांचा सांभाळ करण्यासाठी संध्या व दत्ता बारगजे या दाम्पत्याने पाली येथे आनंदग्राम ही संस्था उभारली आहे. ...

सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले !  - Marathi News | It was easy to die without growing soybeans! | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...

अखेर माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Finally, the post of Mayor of Majalgaon is vacant; Collector's decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना जबाबदार धरुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ...

२०१९ मधील अवकाळी पावसाचा फटका; पिकांच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला २४९ कोटी मिळणार - Marathi News | Unseasonal rains in 2019; Marathwada will get Rs 249 crore for crop loss | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२०१९ मधील अवकाळी पावसाचा फटका; पिकांच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला २४९ कोटी मिळणार

आॅक्टोबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून राज्याला अवेळी पावसाने झोडपले होते. ...

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, सातबाराचे रजिस्टर फाडले; एकावर गुन्हा - Marathi News | unsuitable behavior with women Talathi, torn the register of Satbara; FIR on one | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला तलाठ्यासोबत हुज्जत, सातबाराचे रजिस्टर फाडले; एकावर गुन्हा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचा दरवाजा पुढे करून सोशल‌ ‌डिस्टन्सिंग‌चे नियम पाळून तलाठ्यांचे कामकाज सुरु होते. ...

माजलगावजवळ जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; एक गंभीर - Marathi News | One killed on the spot in jeep-bike accident; One serious | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावजवळ जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; एक गंभीर

दुचाकीवरील युवक जागीच ठार ...

खाजगी रूग्णालय चालविणार्‍या शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश  - Marathi News | Order of inquiry of doctors in government service running private hospitals | Latest beed News at Lokmat.com

बीड :खाजगी रूग्णालय चालविणार्‍या शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश 

डॉक्टरांची चौकशी करून त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवावा असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. ...

शरद पवारांवरील वक्तव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against MLA Gopichand Padalkar after his statement on Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांवरील वक्तव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल... ...