याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. ...
धनंजय मुंडें यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता, तो गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कापण्यात आला. ...