राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात. ...
पाटोदा तालुक्यातील आठेगाव पट्ट्यातील वाहली येथे मुंबई येथून तीन महिला आल्या. त्या फक्त सुशिक्षित नव्हत्या; तर कर्तव्यदक्ष, सामंजस्य आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या होत्या. ...