लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
परळी गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | Sudam Munde remanded in judicial custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मंगळवारी सुदाम मुंडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...

धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती  - Marathi News | Shocking! Waiting for the death of another for the beds; Condition at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती 

प्रशासन, आरोग्य विभागाचे अपयश उघड झाल्याने सर्वत्र संताप ...

स्वत:च्या यंत्रणेवरच अविश्वास; बीड कोविड रुग्णालय प्रमुखाचे औरंगाबादमध्ये उपचार - Marathi News | Distrust of one's own system; Treatment of Beed Covid Hospital Head in Aurangabad | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वत:च्या यंत्रणेवरच अविश्वास; बीड कोविड रुग्णालय प्रमुखाचे औरंगाबादमध्ये उपचार

जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तात्काळ कोरोना तपासणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आले. ...

"आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही..." - Marathi News | Workers will not go out without corona insurance; Determination of sugarcane workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही..."

कोरोना विम्याशिवाय कामगार बाहेर पडणार नाही ...

गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरात चोरी - Marathi News | Theft at the temple of Goddess Jayabhavani at Gadhi | Latest beed News at Lokmat.com

बीड :गढी येथील जयभवानी देवीच्या मंदिरात चोरी

येडशी- औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील गढी येथे जय भवानी देवीचे मंदिर आहे.   ...

सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | rape of a minor girl by making friendship on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नास नकार दिल्याने पीडितेने विष प्राशन केले ...

सुदाम मुंडेने तपासलेल्या दोघींचा गर्भ खाली; पुणे, हैदराबादच्या महिला - Marathi News | The fetus of the two examined by Sudam Munde below; Women of Pune, Hyderabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुदाम मुंडेने तपासलेल्या दोघींचा गर्भ खाली; पुणे, हैदराबादच्या महिला

डॉ.सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. न्यायालयाने जामिनावर सोडताच त्याने परळीजवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले. ...

अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार - Marathi News | Illegal alterations on 11 hectares of land in Ambajogai; Talathi, Mandal officials fraud | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार

बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले. ...

ठेवीदारांची १ कोटींची फसवणूक; परळीतील माऊली सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव फरार - Marathi News | 1 crore fraud of depositors; Fugitive President and Secretary of Mauli Society in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठेवीदारांची १ कोटींची फसवणूक; परळीतील माऊली सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव फरार

येथील स्टेशन रोडवरील जैस्वाल कॉम्प्लेक्समध्ये श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय होते. ...