लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऊसतोड कामगार संघटनांंना आता प्रतीक्षा लवादाच्या बैठकीची; कामगार मंत्रालय घेणार पुढाकार - Marathi News | Sugarcane trade unions now await a meeting of arbitration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड कामगार संघटनांंना आता प्रतीक्षा लवादाच्या बैठकीची; कामगार मंत्रालय घेणार पुढाकार

मजुरीवाढ, आरोग्य सुविथांवर संघटना ठाम ...

सुदाम मुंडे प्रकरण : ‘त्या’ गर्भवतींची ना भेट, ना चौकशी; माहितीबद्दल परळी पोलीस अनभिज्ञ - Marathi News | Sudam Munde case: No visit, no inquiry of 'those' pregnant women; Parli police ignorant about the information | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदाम मुंडे प्रकरण : ‘त्या’ गर्भवतींची ना भेट, ना चौकशी; माहितीबद्दल परळी पोलीस अनभिज्ञ

तीन गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चौकशी केली. ...

'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत - Marathi News | ‘Happy hypoxia’ is fatal; 70% of patients die within 48 to 72 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले. ...

मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय नोकरी भरती करू नये - Marathi News | Recruitment should not be done till final decision of Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय नोकरी भरती करू नये

केज तहसील समोर सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन ...

दारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून - Marathi News | Drunken corona patient runs away; The health team spent the night waking up | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून

आरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही.  ...

माजलगाव धरणाचे पाच दरवाजे उघडले , 6 हजार क्युसेकने विसर्ग - Marathi News | Five gates of Majalgaon Dam opened, discharged at 6,000 cusecs | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणाचे पाच दरवाजे उघडले , 6 हजार क्युसेकने विसर्ग

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच धरणाची  पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. ...

उसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले; मजुरांना अडवल्याप्रकरणी आ. सुरेश धस यांना अटक - Marathi News | The ustod labor movement simmered; In the case of obstruction of laborers MLC Suresh Dhas arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले; मजुरांना अडवल्याप्रकरणी आ. सुरेश धस यांना अटक

आ. धस यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ...

सुदाम मुंडे प्रकरण; बेकायदेशीररीत्या सुरू दवाखान्यात औषध पुरविणाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | Sudam Munde case; Swords hanging over drug suppliers in illegally started hospitals | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदाम मुंडे प्रकरण; बेकायदेशीररीत्या सुरू दवाखान्यात औषध पुरविणाऱ्यांवर टांगती तलवार

दवाखान्यात एक्स-रे मशीनसह इतर उपकरणे आणि औषधांचा मोठा साठा सापडला होता. ...

तीन पक्षांच्या सरकारमुळे विस्थापित मराठा युवकांची वाताहत; विनायक मेटेंचा हल्लाबोल - Marathi News | Displaced Maratha youth due to three-party government : Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन पक्षांच्या सरकारमुळे विस्थापित मराठा युवकांची वाताहत; विनायक मेटेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री व अशोक चव्हाणांकडून पोकळ आश्वासने दिली जात आहेत. ...