लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडिलांच्या १४ लाखांच्या ‘पीएफ’साठी बीडमध्ये आईला जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | sons Attempt to burn mother in Beed for fathers PF money | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडिलांच्या १४ लाखांच्या ‘पीएफ’साठी बीडमध्ये आईला जाळण्याचा प्रयत्न

दोन्ही मुलांना अटक; सरपंचाच्या मध्यस्थीमुळे आई बचावली ...

सुदाम मुंडेला औषध पुरविणाऱ्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली - Marathi News | administration starts process to cancel license of a drug supplier of Sudam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुदाम मुंडेला औषध पुरविणाऱ्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली

गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच रामनगर परिसरात आपले दुकान थाटले होते. ...

अन्यथा ठिय्या आंदोलन करणार - Marathi News | Otherwise there will be a sit-in movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्‍टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...

Maratha Reservation : बीडमधील त्या तरुणाची सुसाईड नोट बनावट, लिहिणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Maratha Reservation: Suicide note of a young man from Beed forged, case filed against the writer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : बीडमधील त्या तरुणाची सुसाईड नोट बनावट, लिहिणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Maratha Reservation Marathi News: बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. ...

प्रितम मुंडे यांनी केली पिक नुकसानीची पाहणी - Marathi News | Pritam Munde inspects crop damage | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रितम मुंडे यांनी केली पिक नुकसानीची पाहणी

मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. ...

सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील घटना; घरात चिठ्ठी सापडली ...

ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल - Marathi News | Governor approves Omprakash Shetty's public interest litigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.  ...

Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Pankaja Munde first reaction after being elected to the BJP's national executive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्यातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी योगदान देईन असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.  ...

विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी" - Marathi News | S T Bus to help students | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी"

३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे. ...