लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | A nine-day chase but the vigilance of the relatives foiled the attempt to kidnap the child | Latest beed News at Lokmat.com

बीड :नऊ दिवस पाठलाग पण नातेवाईकांच्या सतर्कतेने मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

नातेवाईकांनी सतर्कता दाखवत एकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले ...

लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद! - Marathi News | Leopard movement in Limbodi Shivara; Three goats fell at night, caught in the farmer's camera! | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद!

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. ...

अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी - Marathi News | Epidemic patients decreased after Corona A dose of measures worked | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

डेंग्यू ९८ तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत १७ टक्के घट : आरोग्य विभागाचा दावा; प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा झाला फायदा ...

अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार - Marathi News | accident on Ambajogai Latur Road 4 people from Latur district were killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार

कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ...

शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार - Marathi News | Shambhuraj Desai midnight phone call and Manoj Jarange Patil take treatment with saline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार

मध्यरात्री शंभूराज देसाई यांची फोनवरून मनोज जरांगे यांना विनंती, मध्यरात्री लावली सलाईन  ...

तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक - Marathi News | Maratha-OBC Reservation The tension increased! Bandh called in Beed, Dharashiv to support hunger strike of Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.  ...

वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी - Marathi News | Bus-tempo fatal accident on Wadigodri-Jalna route; 6 dead, 17 injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी

मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण - Marathi News | 78 percent Panchnama of heavy rain damage in Marathwada complete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. ...

आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले - Marathi News | Cancer diagnosis in poverty already; As there was no money for treatment, the exhausted laborer ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधीच दारिद्रय त्यात कॅन्सरचे निदान; उपचारासाठी पैसे नसल्याने खचलेल्या मजूराने जीवन संपवले

मित्रांनी क्राऊड फंडिंगमधून उपचार केले, मात्र त्यानंतरही अधिक उपचारासाठी लागणारे पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल ...