स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाच्याकोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख न पटल्याने नातेवाईक दुसराच मृतदेह बीड येथे घेऊन गेले. बीड येथे पोहोचल्यानंतर मृतदेहाच्या कुटुंबियांनी हा मृतदेह आपला न ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...
नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुजू होताच चंदन चोरांना मोठा झटका दिला. जायभाये यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई- अहमदपूर मार्गावरील पिंपळा धायगुडा शिवारात सापळा रचून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ६४ हजारांच् ...
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. ...
सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू होते. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला. ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, ...