लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या... - Marathi News | Pankaja Munde Reaction on Eknath Khadse Will leave from BJP & Join NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या...

BJP Eknath Khadse, Pankaja Munde News: गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात दिसू लागल्या. ...

राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांचा झाला ‘कायाकल्प’; राज्य सरकार देणार ५० लाखांपर्यंत बक्षिस - Marathi News | 'Rejuvenation' of 352 health institutions in the state; The state government will give a prize of up to Rs 50 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांचा झाला ‘कायाकल्प’; राज्य सरकार देणार ५० लाखांपर्यंत बक्षिस

५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी  २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे. ...

गंभीर रुग्णाचा उपचाराविना मृत्यू; निरोप भेटूनही उशिरा आलेले वैद्यकीय अधिकारी निलंबित - Marathi News | Death of a critical patient without treatment; Medical officer suspended for meeting late | Latest beed News at Lokmat.com

बीड :गंभीर रुग्णाचा उपचाराविना मृत्यू; निरोप भेटूनही उशिरा आलेले वैद्यकीय अधिकारी निलंबित

suspension of Doctor डॉक्टर दोन तास उशिराने आल्याने कोरोना संशयित रुग्ण दगावला ...

सावधान ! बीड जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर वाढतोय - Marathi News | Be careful! Corona mortality is on the rise in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :सावधान ! बीड जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर वाढतोय

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...

शेतकर्‍यांसाठी शासकीय मदतच आधार; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने प्रथम हात पुढे करावा - Marathi News | Government support is everything for farmers; The state government should extend the first hand without waiting for the Center | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकर्‍यांसाठी शासकीय मदतच आधार; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने प्रथम हात पुढे करावा

राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे. ...

धक्कादायक ! परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपये कॅपिटेशन फी उकळली - Marathi News | Shocking! Vaidyanath College in Parli collects a capitation fee of Rs one crore from students | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपये कॅपिटेशन फी उकळली

इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी ५० हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली. ...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलनातून मागणी - Marathi News | Declare a wet drought in the state; Demand from Rashtriya Samaj Party's bear movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय समाज पक्षाची धरणे आंदोलनातून मागणी

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यात परतीच्या पावसामुळे  बहुतांश पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

'शेतकऱ्यांंना आज मदत न झाल्यास, उद्या तोंड दाखवायला जागा राहणार नाही' - Marathi News | 'If farmers don't get help today, there will be no place to face tomorrow', sambhajiraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांंना आज मदत न झाल्यास, उद्या तोंड दाखवायला जागा राहणार नाही'

खासदार संभाजीराजे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी, प्रशासनाचे अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्यासाठी पोहोचले नसल्याची खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. ...

वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षास लाच घेताना पकडले - Marathi News | Vaidyanath bank chairman caught while taking a bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षास लाच घेताना पकडले

२०१८ मध्ये कॅश क्रेडिट खात्याचे अडीच कोटी रुपये कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील किराणा व्यापारी असलेल्या कर्जदारास मंजूर करण्यात आले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे १५ लाखांची मागणी अशोक जैन यांनी केली होती. ...