लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह  बिंदुसरा धरणात आढळला - Marathi News | The body of a missing teacher from Gevrai was found in Bindusara dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह  बिंदुसरा धरणात आढळला

गेवराई येथून बेपत्ता असल्याची बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल होती. ...

जुन्या ड्राईव्हरनेच केला विश्वासघात; परळीपर्यंत पाठलाग करत २५ लाखाची बॅग पळवणारे दोघे औरंगाबादेतून ताब्यात - Marathi News | Betrayed by old driver; Two persons, who were chasing up to Parli and snatching 25 lakh bags, were arrested from Vaijapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुन्या ड्राईव्हरनेच केला विश्वासघात; परळीपर्यंत पाठलाग करत २५ लाखाची बॅग पळवणारे दोघे औरंगाबादेतून ताब्यात

परळी शहर पोलिसांनी २४ तासाच्या आत केले आरोपींना अटक ...

धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब - Marathi News | Shocking! Two hundred brass sands seized by the revenue department disappear | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब

२०० ब्रास वाळू पंचासमक्ष सील करून ५४ लाख १९ हजार २० रूपये दंड लावण्यात आला होता ...

डोहात वीज सोडून मासे पकडणे बेतले जीवावर; धारूरमध्ये दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | electricity in river for fishing; Two youths die of electric shock in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोहात वीज सोडून मासे पकडणे बेतले जीवावर; धारूरमध्ये दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू

धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथील घटना ...

कारचे लॉक तोडून औरंगाबादच्या व्यापाऱ्याचे २५ लाख पळवले - Marathi News | 25 lakh from Aurangabad trader by breaking car lock | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारचे लॉक तोडून औरंगाबादच्या व्यापाऱ्याचे २५ लाख पळवले

परळीतील मोंढा येथील मार्केटमध्ये झाली चोरी ...

विना मावेजा वेठबिगारी; मध्यप्रदेशातील 35 मजुरांची एनजीओने पोलिसांच्या मदतीने केली सुटका - Marathi News | Unpaid wage labor; NGO rescued 35 laborers from Madhya Pradesh with the help of police | Latest beed News at Lokmat.com

बीड :विना मावेजा वेठबिगारी; मध्यप्रदेशातील 35 मजुरांची एनजीओने पोलिसांच्या मदतीने केली सुटका

३५ मजुरांसह त्यांची मुले अशा ५६ जणांची सुटका करण्यात आली.  ...

बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांतील कोरोना डेथ ऑडिट सुरु  - Marathi News | Corona Death Audit started in private hospitals in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांतील कोरोना डेथ ऑडिट सुरु 

बीड शहरातील ‘लोटस’सह सात रुग्णालयांचा समावेश, समितीकडून चौकशी सुरू ...

सुखद ! डोंगरपट्ट्यात जलसाठे वाढल्याने पक्षी, वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली ! - Marathi News | Pleasant! Increased water resources in the hills increased the number of birds and wildlife! | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुखद ! डोंगरपट्ट्यात जलसाठे वाढल्याने पक्षी, वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली !

सिंचन प्रकल्प, पाण्याचे साठे झाल्याने विविध जातींच्या व दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्याचे प्रमाण वाढले आहे. ...

माजलगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय मंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून - Marathi News | The decision of today's election for the post of Mayor of Majalgaon depends on the decision of the Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय मंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून

मंत्र्यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या माजी नगराध्यक्ष सोहेल चाऊस यांच्या अपिलावर अंतिम निर्णय ४० दिवसांत घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. ...