लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेपत्ता मुकादमाचा खून करून मृतदेह गोदापात्रात फेकला, नात्यातील एक ताब्यात - Marathi News | Murder of the missing Mukadam and the body was dumped in the godown, in the custody of a relative | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेपत्ता मुकादमाचा खून करून मृतदेह गोदापात्रात फेकला, नात्यातील एक ताब्यात

मुकादम अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात फेकुन दिल्याचे सांगितले. ...

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक - Marathi News | Mahavikas Aghadi's Satish Chavan's hat trick in Marathwada graduate election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

सुमारे २० तास मतमोजणी चालली, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ...

आष्टीत थरार ! पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याची झडप; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव - Marathi News | Thrill in Ashti! Leopard attack on farmer watering crop; The creature survived as a fortune teller | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत थरार ! पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याची झडप; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

सोलेवाडीमधील विकास झगडे हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात ज्वारीला पाणी देत होते. ...

सावकारकी बेतली महिलेच्या जीवावर; जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा  - Marathi News | On the life of a lender Betley woman; The body found in the burnt state was unearthed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सावकारकी बेतली महिलेच्या जीवावर; जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा 

 अखेर पोखरी शिवारातील खुनाचा उलगडा ...

जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानी; सीएसच्या सकाळच्या राऊंडला हजर, दुपारनंतर गायब - Marathi News | Arbitrariness of unruly doctors in Beed district hospitals; Attended the morning round of CS, disappeared in the afternoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा रुग्णालयात बेशिस्त डॉक्टरांची मनमानी; सीएसच्या सकाळच्या राऊंडला हजर, दुपारनंतर गायब

ओपीडीतील वैद्यकीय अधिकारी गायब राहत असून, शिकाऊ डॉक्टरांवर रुग्ण तपासण्याची जबाबदारी टाकली जात आहे.  ...

कौटुंबिक वादातून संसार उद्ध्वस्त; पत्नीने विषारी द्रव्य प्राशन करून तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of a newlywed couple in a domestic dispute | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौटुंबिक वादातून संसार उद्ध्वस्त; पत्नीने विषारी द्रव्य प्राशन करून तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांच्याही नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली आहे. ...

"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे" - Marathi News | "Pankajatai ... nothing will happen to you, get well soon; I am with you as big brother" - dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे"

dhananjay munde : धनंजय मुंडे यांनी कोरोनासंबंधी सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला पंकजा मुंडेंना देत स्वतःची व घरच्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. ...

शिकार केलेल्या भागात पुन्हा दर्शन; नरभक्षक बिबट्याचे वनविभागाला आव्हान  - Marathi News | 'free despite taking three victims'; Cannibal Leopard Challenges Forest Department | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिकार केलेल्या भागात पुन्हा दर्शन; नरभक्षक बिबट्याचे वनविभागाला आव्हान 

मंगळवारी धनगरवाडी शिवारात पथकाने बिबट्याचा माग काढला आहे. ...

एसईबीसी वगळून उमेदवारांना तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या द्या - Marathi News | Except SEBC, appoint candidates as Talathis immediately | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसईबीसी वगळून उमेदवारांना तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या द्या

राज्य शासनाने २०१९ साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली. ...