पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने गीतेवाडी येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली, तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ...
पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ही गावे पाटोदा नगरपंचायतअंतर्गंत येतात. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
एकीकडे कोवीडसारख्या संसर्गावर उपचार करताना स्वत:चा जीव धोक्यात घातला जात आहे, तर दुसऱ्या बाजुला आरोग्य विभागाकडून त्यांची वेतन रखडून उपासमार केली जात आहे. ...
२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... ...