लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील घटना; घरात चिठ्ठी सापडली ...

ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल - Marathi News | Governor approves Omprakash Shetty's public interest litigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.  ...

Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Pankaja Munde first reaction after being elected to the BJP's national executive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्यातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी योगदान देईन असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.  ...

विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी" - Marathi News | S T Bus to help students | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार "लालपरी"

३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांवर ५ लाख ४१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. स्थानिक वगळता ६३ हजार २८४ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात परीक्षा केंद्रावर ने- आण करण्याची जबाबदारी लालपरीने घेतली आहे. ...

पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply workers protest, water supply cut off | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद

माजलगाव व ११ गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवरील सर्व कर्मचार्‍यांचे ऑक्टोबर २०१९ पासून पगार थकीत आहेत. परिणामी पाणी पुरवठा कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.  ...

कांद्याची रांगोळी काढून आंदोलन - Marathi News | Movement by creating onion rangoli | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांद्याची रांगोळी काढून आंदोलन

केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्‍यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा, असे कैलास सोळंके यांनी सांगितले. ...

धरण "ओव्हरफ्लो" झाल्याने परळीकर आनंदले - Marathi News | dam in parali is overflowed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धरण "ओव्हरफ्लो" झाल्याने परळीकर आनंदले

'वाण ' मध्यम धरण बुधवार दि. २३ रोजी पहाटेपासूनच सांडव्यावरून भरून वाहू लागले असून धरण ओव्हररफ्लो' झाल्याने नागापूरकर व परळीकर आनंदित झाले आहेत. ...

जेवणाचे पैसे मागितल्याने हाणामारी, तक्रार करणाऱ्यावर पोलीस ठाण्यातच केला जीवघेणा हल्ला - Marathi News | Fighting over demand of money for food hotel in majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेवणाचे पैसे मागितल्याने हाणामारी, तक्रार करणाऱ्यावर पोलीस ठाण्यातच केला जीवघेणा हल्ला

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या संतोष गायकवाड यास चक्क पोलीस ठाण्यातच योगेश गायकवाडने आपला मित्र वैभव व्यवहारे कडून तलवार घेत डोक्यावर हल्ला केला. ...

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले - Marathi News | 11 gates of Majalgaon dam opened by one meter | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले

 धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले होते.  धरणाची पाणी पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे. ...