Pankaja Munde Vs Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. बीडमधील येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...
जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. ...
पंकजा मुंडेंनी ऑनलाईन दसरा मेळाव्यामुळे खंत व्यक्त केली, पण पुढील वर्षी मोठ्या गर्दीचा, गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण भरवू, एकदिवस शिवाजी पार्कवरही मेळावा घ्यायचाय असं पंकजा यांनी म्हटलं. ...
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांसह भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सज ...