Crime News : एका 20 वर्षीय विवाहित तरूणीवर अॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरूणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे ...