लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

माहेरातून पैसे न आणल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला आजन्म कारावास - Marathi News | Husband jailed for life for not bringing money from Mahera | Latest beed News at Lokmat.com

बीड :माहेरातून पैसे न आणल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला आजन्म कारावास

सणावाराला माहेरी आल्यावर छळाबाबत समीना वडिलांना सांगत. परंतु वडील तिची समजूत घालून नांदावयास पाठवत. ...

घरा शेजारीच केली गांजाची शेती; १६ किलो गांजासह शेतकरी अटकेत  - Marathi News | 16 kg cannabis seized in Ashti taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरा शेजारीच केली गांजाची शेती; १६ किलो गांजासह शेतकरी अटकेत 

Beed crime news घराला लागून असलेल्या शेतातच गांजाची झाडे आढळून आली. ...

'ग्रेडर एक, शासकिय खरेदी केंद्रे चार'; ग्रेडिंग करताना कापूस खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांची लुट  - Marathi News | 'Grader one, Government shopping centers four'; Looting of farmers at cotton procurement centers while grading | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ग्रेडर एक, शासकिय खरेदी केंद्रे चार'; ग्रेडिंग करताना कापूस खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांची लुट 

केंद्रावर शेतकर्‍यांची लुट होत असताना सत्ताधारी-विरोधकांची बोलती बंद ...

नोटीस पाठवणाऱ्यांचाच कर थकीत; माजलगाव नगरपरिषदेला व्यवसाय कर थकवल्याने दंड - Marathi News | Taxes due those who send notices to citizens; Penalty for Majalgaon Municipal Council for tax evasion | Latest beed News at Lokmat.com

बीड :नोटीस पाठवणाऱ्यांचाच कर थकीत; माजलगाव नगरपरिषदेला व्यवसाय कर थकवल्याने दंड

नगर परिषदेचे बॅक खातेच सिल झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. ...

'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान' - Marathi News | Maharashtra leaders like Sharad Pawar contribute to Bollywood, govinda actor | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान'

याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. ...

धनंजय मुंडेंच्या परळीत कार्यकर्त्यांची केक खाण्यासाठी झुंबड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | In Dhananjay Munde's Parli, activists go to eat cake, video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या परळीत कार्यकर्त्यांची केक खाण्यासाठी झुंबड, व्हिडिओ व्हायरल

धनंजय मुंडें यांनी आपल्या परळी मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला.  या कार्यक्रमात 81 किलोचा केक आणण्यात आला होता, तो गोविंदा आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते कापण्यात आला. ...

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भजनात लीन; स्वतः रक्तदान करून केले अनेकांना प्रेरित  - Marathi News | Pankaja Munde immersed in bhajan at Gopinath Gad; Inspired by many by donating blood themselves | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भजनात लीन; स्वतः रक्तदान करून केले अनेकांना प्रेरित 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेत गोपीनाथ गडावर १२ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ...

पिकांची नासाडी करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत शेतकऱ्याचे फायटरने दात पाडले - Marathi News | Crop destroyers used racist insults and knocked out farmers' teeth | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिकांची नासाडी करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत शेतकऱ्याचे फायटरने दात पाडले

Crime News In Beed दोघांवर ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा - Marathi News | Plating even in flood zones; Land mafia to the city of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा

या गोरखधंद्यात  भूमाफियांनी शहरालगत असणाऱ्या नदीपात्राशेजारी फ्लल्ड झोनमध्ये प्लॉटिंग पाडणे सुरू केले आहे. ...