लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल - Marathi News | Ransom demanded over phone; CID to take Walmik Karad's Voice sample today | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

सीआयडी विष्णू चाटेच्या घराचीही घेणार झडती, चाटेच्या मोबाइलचा शोध लागेना ...

Video: धनंजय देशमुखांनी 'ती' याचिका दाखल केलीच नाही, वकिलासोबतचा व्हिडिओ कॉल समोर - Marathi News | Dhananjay Deshmukh did not file 'that' petition, video call with lawyer revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: धनंजय देशमुखांनी 'ती' याचिका दाखल केलीच नाही, वकिलासोबतचा व्हिडिओ कॉल समोर

मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका वकिलाने विश्वासात न घेताच दाखल केल्याचे समोर आले आहे. ...

वाळूघाटाच्या लूटीकडे दुर्लक्ष, वरून हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल; मंडळ अधिकारी निलंबित - Marathi News | Inexcusable neglect of Walughat, board officer who filed false case of attack from above suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळूघाटाच्या लूटीकडे दुर्लक्ष, वरून हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल; मंडळ अधिकारी निलंबित

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : खोटा गुन्हा दाखल करून दिशाभूल केल्याचा ठपका ...

"मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा" - Marathi News | BJP leader Pankaja Munde stance on Dhananjay Munde and Suresh Dhas over Santosh Deshmukh murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा"

एखाद्या कुटुंबाबाबत वाईट घटना घडल्यानंतर आपण त्यातून काहीतरी खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करत असू तर ते चुकीचं आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

कोयता गँगच्या हाती आता पिस्टल; गावठी पिस्टल, काडतूसह दोघे एलसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Koyata gang now moves towards pistols; Two arrested by LCB's with village pistol, cartridges | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोयता गँगच्या हाती आता पिस्टल; गावठी पिस्टल, काडतूसह दोघे एलसीबीच्या जाळ्यात

लूटमार, चोरी, दरोड्याची तयारी यासह गंभीर गुन्हे करण्यासाठी कोयता गँग सक्रिय आहे. ...

धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव - Marathi News | Dhananjay Munde problems are likely to increase Karuna Munde Petition in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ...

Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी धनंजय देशमुखांनी घेतला मोठा निर्णय; हायकोर्टातील याचिका मागे घेतली - Marathi News | Santosh Deshmukh Case Dhananjay Deshmukh took a big decision before meeting the Chief Minister; withdrew the petition in the High Court | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी धनंजय देशमुखांनी घेतला मोठा निर्णय; हायकोर्टातील याचिका मागे घेतली

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने तपास सुरू केला आहे. तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...

Walmik Karad : "समाजसुधारक वाल्मीक कराडचे ५ वाईन शॉप..."; अंजली दमानिया यांनी पुरावाच दिला - Marathi News | Social reformer walmik Karad's 5 wine shops Anjali Damania provided proof | Latest beed News at Lokmat.com

बीड :"समाजसुधारक वाल्मीक कराडचे ५ वाईन शॉप..."; अंजली दमानिया यांनी पुरावाच दिला

Walmik Karad : बीड येथील खंडणी प्रकरणी सीआयडीने वाल्मीक कराड याला ताब्यात घेतले आहे. ...

बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा - Marathi News | Pressure in Beed case resignation handed over to Ajit Pawar Dhananjay Munde's clarification on the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा

धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. ...