लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर; ड्राय रनला नियोजनाचा देखावा - Marathi News | Shocking, vaccinated beneficiaries sitting on the ground; Dry run planning look | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर; ड्राय रनला नियोजनाचा देखावा

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता ...

संतापजनक ! पाच लाखांच्या हुंड्यासाठी घेतले विवाहितेचे प्राण - Marathi News | Annoying! The life of a married woman taken for a dowry of five lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक ! पाच लाखांच्या हुंड्यासाठी घेतले विवाहितेचे प्राण

dowry, murder news सासरच्या मंडळींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. ...

जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींच्या विरोधात अंबाजोगाईत निदर्शने - Marathi News | Protests in Ambajogai against oppressive provisions in GST and income tax system | Latest beed News at Lokmat.com

बीड :जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींच्या विरोधात अंबाजोगाईत निदर्शने

जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व आमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत आहेत. ...

केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police raid on gambling adda in Kekatsarani Shivara; Twenty gamblers charged | Latest beed News at Lokmat.com

बीड :केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; वीस जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  केकतसारणी शिवारातील जुगार अड्डयावर छापा ...

उल्लेखनीय ! 'या' आरोग्य केंद्राने एकाच दिवसात उदिष्टापेक्षा केले दुप्पट कोरोना लसीकरण - Marathi News | Remarkable! 'This' health center corona vaccinated twice as many in one day | Latest beed News at Lokmat.com

बीड :उल्लेखनीय ! 'या' आरोग्य केंद्राने एकाच दिवसात उदिष्टापेक्षा केले दुप्पट कोरोना लसीकरण

Corona vaccine आष्टीच्या आरोग्य विभागाने गुरुवारी तब्बल २३३ कोरोना यौद्ध्यांना लस दिली. ...

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचे नाक कापले; माय-लेकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Cut off the nose of a woman who refuses to have an affair; Mother-son sentenced to five years hard labor | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचे नाक कापले; माय-लेकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

crime news अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील रघुनाथ दत्तू फड हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी चार-पाच वर्षापासून सातत्याने पिडीतेवर जबरदस्ती करत होता. ...

बदली कामगारांचा आक्रोश; सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत काढला मोर्चा - Marathi News | Outcry of replacement workers; Demonstration in a semi-naked state demanding retention in service | Latest beed News at Lokmat.com

बीड :बदली कामगारांचा आक्रोश; सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत काढला मोर्चा

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत. ...

मृतांच्या नावे दाखविली विहीर; बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Wells named after the dead; Aurangabad Bench orders to submit report on corruption in Beed Panchayat Samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृतांच्या नावे दाखविली विहीर; बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश

corruption in Beed Panchayat Samiti बीड येथील पंचायत समितीमध्ये विहीर वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख व अन्य यांनी उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

ऊस गाळपात जयमहेश कारखाना मराठवाड्यात अव्वल - Marathi News | Jaymahesh sugar factory tops in Marathwada in sugarcane crushing | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊस गाळपात जयमहेश कारखाना मराठवाड्यात अव्वल

माजलगाव तालुक्यातील एक खासगी व दोन सहकारी साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यांपासून जोरदार गाळप सुरू केले. ...